युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक 10 ऑगस्ट रोजी रात्री कराड शहर परिसरातील एका उपनगरात राहत असणाऱ्या युवतीने रूम मधील पंखा काढण्यासाठी संभाजी जाधव यास बोलवले. यावेळी संभाजी जाधव याने संबंधित युवतीशी अश्लील वर्तन करून विनयभंग केला असल्याची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार काटवटे करीत आहेत.


