maharashtra

आरळे गावच्या हद्दीतील कॅनॉलमध्ये आढळला मृतदेह


The body was found in a canal on the outskirts of Arale village
आरळे ता. सातारा गावच्या हद्दीत कॅनॉलमध्ये अनोळखी अंदाजे 25 ते 30 वर्षाचा पुरुष जातीचा मृतदेह आढळला.

सातारा : आरळे ता. सातारा गावच्या हद्दीत कॅनॉलमध्ये अनोळखी अंदाजे 25 ते 30 वर्षाचा पुरुष जातीचा मृतदेह आढळला.
मृतदेहाच्या अंगामध्ये लाल काळ्या रंगाचा शर्ट आहे. ही घटना 12 रोजी समोर आली असून या घटनेची नोंद तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.