maharashtra

दुचाकीची चोरी


Bike theft
महाबळेश्वर येथे दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली आहे.

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथे दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शंतनु रामचंद्र बगाडे वय 48, राहणार डॉक्टर साबणे रोड महाबळेश्वर यांची रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट क्रमांक एम एच 11 बीयु 6968 ही त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. दिनांक आठ ते नऊ जुलै दरम्यान अज्ञात चोरट्याने या बुलेटची चोरी केल्याची फिर्याद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवली गेली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इनामदार करीत आहेत.