अति मद्य प्राशन केल्याने येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सातारा : अति मद्य प्राशन केल्याने येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय कुमार घोरपडे, वय २७, रा. नांदणी, ता. शिरोळा यांनी अति मद्यप्राशन केल्याने त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचा दि. २४ जुन रोजी मृत्यू झाल्याची खबर डॉ. आरती पाटणे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


