सातारा सिव्हील हॉस्पिटलमध्ये सोनाली दिपक जोशी (वय 25, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना दि. 17 रोजी उपचारासाठी दाखल केल्यानंतर 18 रोजी पहाटे त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला.
सातारा : सातारा सिव्हील हॉस्पिटलमध्ये सोनाली दिपक जोशी (वय 25, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना दि. 17 रोजी उपचारासाठी दाखल केल्यानंतर 18 रोजी पहाटे त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला.
मुदतपूर्वी प्रसुती झाल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला असल्याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.


