maharashtra

मालगाव येथून युवक बेपत्ता


Youth missing from Malgaon
मालगाव, ता. सातारा येथून एक युवक बेपत्ता झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : मालगाव, ता. सातारा येथून एक युवक बेपत्ता झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ६ रोजी ६.४५ वाजण्याच्या सुमारास मालगाव येथील साहिल सुनिल आवळे, वय २० हा विभाग कामावर जातो असे सांगून कुठेतरी निघून गेला तो घरी परत न आल्याची तक्रार सुनील दगडू आवळे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.