maharashtra

वनवासवाडीतून युवती बेपत्ता


वनवासवाडी, मानेनगर, ता. सातारा येथील राहत्या घरातून कोमल भैरव डांगी (वय १८) ही कोणाला काहीही न सांगता निघून गेली आहे.

सातारा : वनवासवाडी, मानेनगर, ता. सातारा येथील राहत्या घरातून कोमल भैरव डांगी (वय १८) ही कोणाला काहीही न सांगता निघून गेली आहे.
दि. ३१ ऑक्टोबरपासून ती बेपत्ता असून, सातारा शहर पोलीस ठाण्यात भैरव नारायण डांगी (वय ४४) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक शिंदे तपास करत आहेत.