सातारा शहरातील एक विवाहिता गाडय़ावर चहा पिऊन येते. असे सांगून घरातून निघून गेली ती परत आलेली नाही.
सातारा : सातारा शहरातील एक विवाहिता गाडय़ावर चहा पिऊन येते. असे सांगून घरातून निघून गेली ती परत आलेली नाही.
तिच्या नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती मिळून आली नाही. यामुळे तिच्या पतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे.


