maharashtra

जगमीन येथील एकजण बेपत्ता


One missing from Jagmin
जगमीन, ता. सातारा येथील एक जण सातारा बसस्थानक परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : जगमीन, ता. सातारा येथील एक जण सातारा बसस्थानक परिसरातून बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ जून रोजी अडीच वाजण्याच्या सुमारास सातारा बसस्थानक परिसरातून बाबुराव सोनबा शेडगे, मूळ रा. जगमीन, सध्या रा. रेतीबंदर, आदिवासी कॉलनी, सुपेचाळ, मुंब्रा हे बेपत्ता झाल्याची तक्रार सीता बाबुराव शेडगे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.