दानवलेवाडी, ता. माण येथून एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : दानवलेवाडी, ता. माण येथून एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ रोजी १२.४५ वाजण्याच्या सुमारास दानवलेवाडी येथील राहत्या घरातून पल्लवी सुभाष यादव, वय १८ ही होती कोणास काही न सांगता घरातून निघून गेली ती अद्याप परत न आल्याची तक्रार तिची आई सौ कल्पना सुभाष यादव यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली.


