सैदापुर, ता. कराड येथे राहत्या घरी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
सातारा : सैदापुर, ता. कराड येथे राहत्या घरी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २८ रोजी सैदापूर येथील गजानन हाउसिंग सोसायटी मधील राहत्या घरी तेथीलच अमोल बाजारे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर पतंगराव बाबुराव चव्हाण यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली.


