घरात कोणासही काही न सांगता 31 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान वीस वर्षीय युवती घरातून बेपत्ता झाली आहे.
सातारा : घरात कोणासही काही न सांगता 31 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान वीस वर्षीय युवती घरातून बेपत्ता झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऐश्वर्या संजय पवार ही युवती त्या घरातून कोणासही काही न सांगता निघून गेली आहे. याप्रकरणी शीतल गणेश वसव वय 25 राहणार खातगुण, तालुका खटाव यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. आर. येवले तपास करत आहेत.


