maharashtra

गुटखाविक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा


Gutkha sale case against both
शासनाचा आदेश डावलून सुगंधी तंबाखू, पानमसाला तसेच गुटखा विक्री व बाळगल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात युवराज पोपट यादव (रा. नवीन एमआयडीसी) आणि किरण बोंबीलवाला (रा. चंदनगर) या दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सातारा : शासनाचा आदेश डावलून सुगंधी तंबाखू, पानमसाला तसेच गुटखा विक्री व बाळगल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात युवराज पोपट यादव (रा. नवीन एमआयडीसी) आणि किरण बोंबीलवाला (रा. चंदनगर) या दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याची फिर्याद पोलिस कर्मचारी किरण रामदास माने यांनी दिली.