maharashtra

सातार्‍यातून चार दुचाकींची चोरी


Theft of four two-wheelers from Satara
सातारा शहर परिसरातून दोन ठिकाणावरुन अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी चोरल्या आहेत.

सातारा : सातारा शहर परिसरातून दोन ठिकाणावरुन अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी चोरल्या आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गौरव अशोक जाधव (रा.दिव्यनगरी, सातारा) यांची एम एच 11 एझेड 7895 या क्रमांकाची दुचाकी चोरी झाली आहे. दुसरी तक्रार महेश दिलीप तांबोळी (रा.बोरगाव ता.सातारा) यांची एमएच 11 एआर 8373 ही दुचाकी देगाव येथील डोंगर पायथ्यावरुन चोरी झाली आह. याच डोंगर पायथ्यावरुन अज्ञात चोरट्यांनी एम एच 11 एए 6602 व एम एच 11 एएफ 9864 या दुचाकी चोरी केल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.