अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 10 सप्टेंबर रोजी साडेसात ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान सयाजीराव महाविद्यालय, सातारा येथून अदिती आबासाहेब राणे वय 17 हिचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद आबासाहेब शामराव राणे 49 यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोटे करीत आहेत.


