येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी टेकडी परिसरात बीव्हीजी बिल्डिंगच्या आडोशाला जुगार घेताना सहा जण आढळून आले.
सातारा : येथील सदरबझार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी टेकडी परिसरात बीव्हीजी बिल्डिंगच्या आडोशाला जुगार घेताना सहा जण आढळून आले.
त्यांच्याकडून १ हजार १६० रुपयांचे जुगाराचे साहित्य व काही रोख रक्कम हस्तगत केली.


