maharashtra

उडतारे येथून दुचाकीची चोरी


Bike theft from Udtare
उडतारे,  ता. वाई येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : उडतारे,  ता. वाई येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  दि. २८ जुलै रोजी २ ते ७ वाजण्याच्या सुमारास उडतारे, ता. वाई गावच्या हद्दीत पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच. ११ एन ८१३६ अज्ञात चरोटेने चोरून नेल्याची तक्रार उत्तम शंकर बाबर, रा. उडतारे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली आहे.