maharashtra

आसले येथे गळफास लावून एकाची आत्महत्या


One commits suicide by hanging at Asale
आसले, ता. वाई तेथील एकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद  भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : आसले, ता. वाई तेथील एकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद  भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ९ फेब्रुवारी रोजी ६ वाजण्याच्या पूर्वी आसले, ता. वाई येथील महेंद्र सदाशिव रोकडे वय ५२  यांनी राहत्या घरी दारूच्या नशेत घरातील तुळईला  दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर हेमंत भिकू देशमाने रा. विरमाडे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली.