maharashtra

कराड येथून दुचाकीची चोरी


कराड, ता.कराड येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून झाल्याची तक्रार कराड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : कराड, ता.कराड येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून झाल्याची तक्रार कराड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ ऑगस्ट रोजी १० ते १०.२० करण्याच्या सुमारास कराड येथील जयवंतराव जाधव आर्केड येथे पार्किंग केलेली चुकी क्रमांक एम.एच. ११ ए. आर १३८० अज्ञात सुट्ट्याने चोरून नेल्याची तक्रार विक्रम बाबासाहेब चव्हाण रा. कराड यांनी कराड पोलीस ठाण्यात दिली.