शेरे ता. कराड येथे युवकाने राहत्या घरात फॅनच्या हुकाला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. शुभम अशोक सातपुते (वय 22) रा. शेरे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. रविवार १९ रोजी दुपारी 4.30 सुमारास उघडकीस ही घटना आली.
कराड : शेरे ता. कराड येथे युवकाने राहत्या घरात फॅनच्या हुकाला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. शुभम अशोक सातपुते (वय 22) रा. शेरे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. रविवार १९ रोजी दुपारी 4.30 सुमारास उघडकीस ही घटना आली.
याबाबत बाजीराव अधिकराव गावडे (वय ४२) रा. शेरे यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलीस कांबळे करत आहेत.


