maharashtra

महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा


A case of molestation of a woman
सातारा तालुक्यातील एका गावात महिलेचा विनयभंग करुन धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सातारा तालुक्यातील एका गावात महिलेचा विनयभंग करुन धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
महिलेचा विनयभंग करुन धमकी दिल्याप्रकरणी किरण सदाशिव मोरे (वय 28, रा. चिंचणी पुनर्वसन, अंगापूर ता.सातारा) याच्याविरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 5 रोजी व 8 रोजी सातारा तालुक्यातील एका गावात घडली आहे. संशयित वारंवार महिलाचा पाठलाग करत असून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने चिडून जावून धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.