maharashtra

कारंडवाडी येथून युवती बेपत्ता


कारंडवाडी, सातारा येथून युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : कारंडवाडी, सातारा येथून युवती बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कारंडवाडी, ता. सातारा येथील 26 वर्षीय युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक सुतार करीत आहेत.