maharashtra

निगडी येथून महिला बेपत्ता


Missing woman from Nigdi
रंगनाथ स्वामींची निगडी, ता. सातारा येथून एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : रंगनाथ स्वामींची निगडी, ता. सातारा येथून एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ११ रोजी ३ वाजण्याच्या सुमारास रंगनाथ स्वामीची निगडी येथून भाग्यश्री रामचंद्र कदम, वय ३२ ही महिला शेजारच्या घरी जाऊन येते, असे सांगून निघून गेली. ती अद्याप परत न आल्याची तक्रार दशरथ हरीबा कदम यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.