येथील शाहूनगरमधील राहत्या घरातून अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली.
सातारा : येथील शाहूनगरमधील राहत्या घरातून अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात असणाऱ्या शाहूनगर येथील एका अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


