जिहे, ता. सातारा गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा पोलिसांनी ६ हजार ३२५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
सातारा : जिहे, ता. सातारा गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा पोलिसांनी ६ हजार ३२५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा- रहिमतपुर जाणाऱ्या मार्गावर जिहे गावच्या हद्दीत पान टपरीच्या आडोशाला तेथीलच दत्तात्रय बच्चा राम पाटोळे हा जुगार देताना आढळून आला,. त्याच्याकडून ६ हजार ३२५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.


