सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून २५ हजार रुपये लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून २५ हजार रुपये लंपास केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ मे ते दि. ५ मे दरम्यान सातारा येथील विसावा पार्क परिसरातील सुखदा बंगल्यात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून बेडरूममधील लाकडी ड्रॉवरमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये केल्याची तक्रार संकेत माधव कान्हेरे, रा. सिंहगड रोड पुणे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


