maharashtra

दुचाकी चोरीस


Bike theft
येथील राजवाडा परिसरात असणार्‍या चौपाटी समोरील शौचालयासमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील राजवाडा परिसरात असणार्‍या चौपाटी समोरील शौचालयासमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी एक ते सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास सातारा येथील राजवाडा परिसरात असणार्‍या चौपाटी समोरील शौचालयात समोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम. एच. 11.डीसी 5715 अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.