लोणंद, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : लोणंद, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३ एप्रिल ते दि. ४ एप्रिल दरम्यान लोणंद गावच्या हद्दीत बस स्थानक जवळ पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार करण दत्तात्रेय घुगरे यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दिली आहे.


