येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात असणाऱ्या बालाजी धाब्याच्या समोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात असणाऱ्या बालाजी धाब्याच्या समोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
ाबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३० जानेवारी रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात असणाऱ्या बालाजी धाब्याच्या समोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम. एच. ११ बी यु १८१४ चोरून नेल्याची तक्रार अमरसिंह प्रकाश निकम रा. विशाल सह्याद्री कॉलनी, शाहूनगर, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


