कळंबी, ता. खटाव येथे शेताच्या वादावरून एकाला मारहाण झाल्याची घटना घडली.
सातारा : कळंबी, ता. खटाव येथे शेताच्या वादावरून एकाला मारहाण झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महेश प्रभाकर माने, वय २६, रा. कळंबी, ता. खटाव यांना शेतीच्या वादावरून मारहाण झाली त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


