maharashtra

आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सागर भोगावकर यांच्यावर गुन्हा


Crime against Sagar Bhogavkar for attempted suicide
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सागर भोगावकर यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सागर भोगावकर यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.३० मे रोजी १२.१० वाजण्याच्या सुमारास सागर भोगावकर, रा. म्हसवे रोड, मोळाचा ओढा, सातारा यांनी अनधिकृत अतिक्रमणे हटविण्याबाबत व इतर मागण्या बाबत सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.