तीन दिवस दारु पिवून काहीही न खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : तीन दिवस दारु पिवून काहीही न खाल्ल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुमारे तीन दिवस दारु पिवून काहीही न खाल्ल्याने राहत्या घरी तब्येत बिघडल्याने उपचारासाठी सिव्हीलमध्ये दाखल केले असता गणेश गोयला (वय 40, सध्या रा. ठोसेघर ता.सातारा मूळ रा.पश्चिम बंगाल) यांचा मृत्यू झाला.


