राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एमआयडीसी येथील राहत्या घरातून हणमंतराव बळवंतराव महाडीक (वय 62, रा.एमआयडीसी, सातारा) हे दि. 5 नोव्हेबर रोजी बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस तपास करत आहेत.


