झाडावरुन पाला काढताना पडल्याने सुरेश शामराव नलवडे (वय 65, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांचा मृत्यू झाला.
सातारा : झाडावरुन पाला काढताना पडल्याने सुरेश शामराव नलवडे (वय 65, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांचा मृत्यू झाला.
ही घटना दि. 2 रोजी घडली असून याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.


