येथील दौलत नगर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील दौलत नगर परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, , दि.२६ रोजी १० ते दि. २७ रोजी ८ वासनेच्या दरम्यान सातारा येथील दौलत नगर परिसरात असणाऱ्या रानमळा रोड, तारामणि संकुल येथे पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच. ११ सीपी ३००२ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार रणजीत राजेंद्र फडतरे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.


