सातारा-रहिमतपूर राज्यमार्गावर अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सातारा : सातारा-रहिमतपूर राज्यमार्गावर अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २१ रोजी ५.४५ वाजण्याच्या सुमारास सातारा- रहिमतपूर मार्गावर साई सम्राट हॉटेल समोर बाळकृष्ण जगन्नाथ निंबाळकर, रा. गणेश चौक, गोडोली ता. सातारा हे दुचाकीवरून घरी जात असताना दिगंबर वसंत शिंदे रा. घाटनांद्री, जि. सांगली यांनी त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यामुळे या अपघातात ते जखमी झाले.


