अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजंठा चौक ते खिंडवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने प्रमोद राजेंद्र यादव (वय 35, रा.वर्ये ता.सातारा) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. 3 रोजी घडली असून सातारा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.


