maharashtra

अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर गुन्हा


अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकास म्हसवड पोलीस ठाण्याने नोटीस दिली आहे.

सातारा : अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकास म्हसवड पोलीस ठाण्याने नोटीस दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 17 डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिरताव, ता. माण गाव च्या हद्दीतील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आडोशाला तेथीलच धोंडीराम महादेव शिंगाडे वय 39 हे अंधाराचा फायदा घेऊन स्वतःचे अस्तित्व लपवून संशयितरित्या वावरताना आढळून आले. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्याने त्यांना नोटीस दिली आहे.