maharashtra

अपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू


One died in the accident
शिरगाव - जोशीविहीर मार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.

सातारा : शिरगाव - जोशीविहीर मार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २१ जानेवारी रोजी शिरगाव - जोशीविहीर मार्गावर टेम्पो व ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात होऊन त्यात बालेदंरसिग हा जखमी झाला होता. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.