maharashtra

आमदार संग्राम थोपटे यांचा वाढदिवस उत्साहात


MLA Sangram Thopte's birthday in excitement
आमदार संग्राम थोपटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.

वेल्हे : आमदार संग्राम थोपटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.
आमदार संग्राम थोपटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. त्यांना वेल्हे तालुका युवक कॉंग्रेस सरचिटणीस शंकर भाऊ रेणुसे, सरपंच अजय करंजकर, धनंजय रेणुसे, सिकंदर शेख, संजय रेणुसे, सागर मालुसरे, अमोल कोडितकर, निखील करंजकर आदी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.