येथील बसस्थानक परिसरात एकाला मारहाण झाल्याने त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा : येथील बसस्थानक परिसरात एकाला मारहाण झाल्याने त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रथमेश प्रकाश कुलकर्णी, वय २७, रा. शाहूपुरी, सातारा याला बसस्थानक परिसरात असणाऱ्या सेव्हन स्टार मल्टिप्लेक्स समोर मारहाण झाल्याने त्यात तो जखमी झाला त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


