maharashtra

घोरपडे कॉलनीतून जेसीबीची चोरी


घोरपडे कॉलनीतून अज्ञात चोरट्याने जेसीबीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : घोरपडे कॉलनीतून अज्ञात चोरट्याने जेसीबीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी संध्याकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान घोरपडे कॉलनी, केसरकर पेठ येथील मैदानावरून प्रवीण सदाशिव चव्हाण रा. पिंपरे बुद्रुक, लोणंद, ता. खंडाळा यांच्या 4 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या जेसीबीची क्र. एमएच 11 बीए 8067 अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घोडके करीत आहेत.