maharashtra

कराड : वाखाण येथे महिलेचा निर्घृण खून

घटनास्थळी पोलिस दाखल

Woman brutally murdered at Wakhan in Karad

कराड शहरातील वाखान परिसरात 32 वर्षे महीलेचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. उज्वला ठाणेकर (वय-32) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.