maharashtra

खेड येथून ३० हजार रुपये किमतीच्या ज्वारीच्या पिकाची चोरी


Theft of sorghum crop worth Rs. 30,000 from Khed
खेड, ता. सातारा येथून ३० हजार रुपये किमतीच्या ज्वारीच्या पिकाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : खेड, ता. सातारा येथून ३० हजार रुपये किमतीच्या ज्वारीच्या पिकाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खेड, ता. सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या धनाजी दादासाहेब वाघमोडे यांच्या मालकीच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीच्या ज्वारीच्या पिकाची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.