मुळीकवाडी ता. कोरेगाव येथील अतुल धोंडिराम मुळीक वय २५, यांचा शनिवार, दि. १0 रोजी अपघात झाल्यानंतर तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आठ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
सातारा : मुळीकवाडी ता. कोरेगाव येथील अतुल धोंडिराम मुळीक वय २५, यांचा शनिवार, दि. १0 रोजी अपघात झाल्यानंतर तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आठ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.


