maharashtra

कृष्णानगर येथून एक जण बेपत्ता


कृष्णानगर, ता. सातारा येथून एक जण बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : कृष्णानगर, ता. सातारा येथून एक जण बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ जानेवारी २०२३ रोजी १.३० वाजण्याच्या सुमारास धनंजय विष्णू लवांडे, वय ५८, रा. अहिरे, ता. खंडाळा हे कृष्णानगर, ता. सातारा येथून बेपत्ता झाल्याची तक्रार राहुल धनंजय लवांडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली.