maharashtra

सदाशिव पेठेतून दुचाकीची चोरी


येथील सदाशिव पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील सदाशिव पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२ जानेवारी रोजी १२.३० वाजता सातारा येथील सदाशिव पेठेत असणाऱ्या सुमित्राराजे व्यापारी संकुल समोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम. एच. ११ बीटी ८२२९ चोरून नेल्याची तक्रार दत्तात्रय राजाराम कदम, रा. शुक्रवार पेठ सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.