सातारा-कास रस्त्यावरील हॉटेल रॉकहिल समोर झालेल्या अपघात प्रकरणी समर्थ अनिल लेंभे (वय 25, रा. म्हसवे रोड, सातारा) या युवकाने अर्जुन रामजी भोसले (रा. तेटली ता.जावली) यांच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सातारा : सातारा-कास रस्त्यावरील हॉटेल रॉकहिल समोर झालेल्या अपघात प्रकरणी समर्थ अनिल लेंभे (वय 25, रा. म्हसवे रोड, सातारा) या युवकाने अर्जुन रामजी भोसले (रा. तेटली ता.जावली) यांच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ही घटना दि. 24 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कारला बोलेरोची धडक बसल्याने वाहनाचे नुकसान झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


