maharashtra

दुखापत केल्याप्रकरणी खावली येथील दोघांवर गुन्हा


दोन जणांनी एकाला दुखापत केल्याप्रकरणी खावली, ता. वाई येथील दोघांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : दोन जणांनी एकाला दुखापत केल्याप्रकरणी खावली, ता. वाई येथील दोघांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१८ ऑक्टोंबर रोजी 7 वाजता खावली, ता. वाई येथे तेथीलच अमोल आनंदा सणस याला मनोहर आप्पाजी आमले, रा. खावली हे शिवीगाळ करत असल्याने त्याबाबत अमोल सणस यांनी विचारणा केली असता मनोहर आप्पाजी आमले आणि पंकज मनोहर आमले या पिता-पुत्रांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.