विवाहितेने जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सातारा : विवाहितेने जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मानसिक त्रास देवून जाचहाट केल्याप्रकरणी पती प्रशांत सर्जेराव किर्तीकुडाव (रा. कोडोली, सातारा) याच्या विरुध्द पत्नी निकीता प्रशांत किर्तीकुडाव यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


